शार्लट डग्लस आंतरराष्ट्रीय विमानतळ

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

शार्लट डग्लस आंतरराष्ट्रीय विमानतळ

शार्लट डग्लस आंतरराष्ट्रीय विमानतळ (इंग्लिश: Charlotte Douglas International Airport; IATA: CLT) हा अमेरिकेमधील एक प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ नॉर्थ कॅरोलिना राज्यातील शार्लट महानगराला विमानसेवा पुरवतो. अमेरिकन एरलाइन्सचा दुसऱ्या क्रमांकाचा हब असलेला हा विमानतळ २०१५ साली अमेरिकेतील ६व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. येथून जगभरातील एकूण १५४ शहरांना विमानसेवा पुरवली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →