शांताराम विष्णू आवळसकर उर्फ शां.वि.आवळसकर किंवा अवळसकर हे एक मराठी लेखक होते. यांनी रायगडची जीवनकथा हे पुस्तक लिहिले. मराठेकालीन कोकणच्या इतिहासाची साधनांचा त्यांनी प्रथमच मोठ्या प्रमाणावर उपयोग केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शांताराम विष्णू आवळसकर
या विषयातील रहस्ये उलगडा.