शहापूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्याचा एक तालुका असून तो १००% पेसा क्षेत्र आहे.
शहापूर तालुका हा मुंबईला पाणी पुरवठा करणारा तालुका म्हणून ओळखला जातो. शहापूर मध्ये तानसा, भातसा आणि वैतरणा ही प्रमुख धरणे शहापूर तालुक्यामध्ये आहेत.हा तालुका धरणांचा तालुका म्हणून प्रसिद्ध असला तरी पाणीटंचाईग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो.
शहापूर तालुका
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.