शल्य हा महाभारतातील माद्रीचा भाऊ व मद्र देशाचा राजा होता. नात्याने पांडवांचा मामा असूनही त्याने कुरुक्षेत्र युद्धात कौरवांची बाजू घेतली. कर्ण कौरवांचा सरसेनापती झाल्यावर त्याला कर्णाचे सारथ्य दिले गेले. कर्णाच्या मृत्यूनंतर शल्य कौरवांचा सरसेनापती झाला.
युधिष्ठिराने युद्धात शल्याचा वध केला.
शल्य
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.