धृष्टद्युम्न द्रुपदाचा पुत्र आणि द्रौपदी व शिखंडीचा भाऊ. द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठी द्रुपदाने यज्ञातून या भावा-बहीणीची निर्मिती केल्याचे सांगितले जाते. महाभारतातील युद्धातात धृष्टद्युम्न पांडवसेनेचा सरसेनापती होता. द्रोणाचार्यचा वध धृष्टद्युम्नने केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →धृष्टद्युम्न
यामागील विज्ञान आणि इतिहास.