शब्द साहित्य संमेलन

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन (स्थापना ९-८-२००९) या संस्थेच्या अंतर्गत पिंपरी-चिंचवडमध्ये एक शब्द साहित्य मंडळ आहे. या मंडळातर्फे महाराष्ट्रात ‘मराठी शब्द साहित्य संमेलन’ नावाची राज्यस्तरीय संमेलनेे भरवली जातात. या मंडळात कवी, लेखक, साहित्यिक, गझलकार, व्यंगचित्रकार, छायाचित्रकार आदींंचे सदस्यत्व आहे. ही सदस्यसंख्या २०१६ जानेवारीपर्यंत अडीच हजारावर गेली आहे.

या शब्द साहित्य मंडळाचे कार्यालय निगडीमधील सिटीप्राईड इमारतीतील तारांगण येथे आहे. संस्थेचे संमेलनाव्यतिरिक्त अन्य साहित्यिक उपक्रमहीे असतात. ते असे :



निळा घोडा नावाचा साहित्यिक कार्यक्रम (इ.स. २०१४)

‘शब्द मराठी फेसबुक समूह’तर्फे प्रतिभावान कवींच्या कवितांचे संकलन (चालू उपक्रम).

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →