मराठा साहित्य संमेलन हे, राज्यस्तरीय मराठा साहित्य संमेलन किंवा अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन या नावांनीही भरते. मराठा सेवा संघ ही संस्था ही अधिवेशने भरवते. डॉ. आ.ह. साळुंखे, शिवाजी सावंत, विश्वास पाटील, जेमिनी कडू, डॉ. प्रतिमा इंगोले, बाबा भांड या साहित्यिकांनी या साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मराठा साहित्य संमेलन
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.