शनिवार पेठ हा भारताच्या पुणे शहरातील एक भाग आहे.
हया पेठेला पुण्याच्या इतिहासात मोठे महत्त्व आहे.
शनिवार वाडा ह्या पेठेत आहे. शनिवार पेठेच्या बाजुने नारायण पेठ, कसबा पेठ इत्यादी पेठा आहेत.अहिल्यादवि होळकर
चौक तरुण मंडल हे फार पूर्वीचे गणेशोत्स्तव मंडल आहे.
शनिवार पेठ (पुणे)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.