शक्तीसिंह गोहिल

यामागील विज्ञान आणि इतिहास.

शक्तीसिंह गोहिल

शक्तीसिंह हरिश्चंद्रसिंहजी गोहिल (४ एप्रिल, १९६०:लिमडा, भावनगर जिल्हा, गुजरात - ) हे भारतीय राजकारणी आहेत. ते २०२०पासून राज्यसभेचे सदस्य आहेत. गोहिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत त्यांची जून 2023 मध्ये गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

शक्तीसिंह यांनी १९९१ आणि १९९५ च्या सलग दोन गुजरात राज्य सरकारांमध्ये अर्थ, आरोग्य, शिक्षण, नर्मदा मंत्री म्हणून काम केले. हे २००७ ते २०१२ दरम्यान गुजरात विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →