कलाप्पा बाबुराव आवाडे ( जुलै ५,इ.स. १९३१) हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कलाप्पा आवाडे
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.