शंकर पांडुरंग जगताप

थोडक्यात पण महत्त्वाचे.

शंकर पांडुरंग जगताप महाराष्ट्राच्या १५ व्या विधानसभेचे सदस्य आहेत. २०२४ च्या निवडणुकीत हे भारतीय जनता पक्षाकडून सदस्य म्हणून चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →