व्हॉक्ल्युझ (फ्रेंच: Vaucluse; ऑक्सितान: Vauclusa) हा फ्रान्स देशाच्या प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशातील एक विभाग आहे.
येथील आव्हियों शहरामधील पोपचे प्रासाद (Palais des Papes) ही युरोपमधील एक महत्त्वाची मध्ययुगीन गॉथिक वास्तू युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.
व्हॉक्ल्युझ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.