योन

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

योन

योन (फ्रेंच: Yonne) हा फ्रान्स देशाच्या बूर्गान्य प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणाऱ्या योन नदीवरून त्याचे नाव पडले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →