व्हेरीकोज व्हेन्स

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

व्हेरिकोझ व्हेन्स किंवा डीव्हीटी हा पायांना होणारा आजार आहे. शिरांमधील व्हॉल्व्ह बाजूने काम करणे कमी करतात , त्यामुळे तिथला रक्तप्रवाह कमी होतो . व्हेन्स कालांतराने वेड्यावाकड्या दिसू लागतात. त्यानां व्हेरिकोज व्हेन्स म्हणतात. हे दोन्ही आजार पायांच्या अशुद्ध रक्तवाहिन्यांचे म्हणजेच निलांचे आजार असून अत्यंत वेदनादायी आणि गुंतागुंतीच्या गंभीर आजार आहे. पायात रक्ताची गुठळी ज्या रक्तवाहिन्यांमध्ये होते,त्या निलांचा फुफ्फुसांशी अत्यंत जवळचा संबंध असतो. फुफ्फुसाकडे रक्त शुद्धीकरणासाठी घेऊन जाण्याची भूमिका या निला पार पाडत असल्याने या पायांतील रक्तवाहिन्यांमधील गुठळी जर वरच्या बाजूला सरकली, तर त्यामुळे एखाद्या फुफ्फुसातील रक्तवाहिनीत ब्लॉक होऊन व्यक्तीच्या फुफ्फुसातली रक्तशुद्धीकरणाची क्रियाच बंद होते.(पल्मोनरी एम्बोलिसम).

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →