चक्कर या विकारास इंग्रजीत 'व्हर्टिगो' असे म्हणतात.बऱ्याच वेळ भोवळ व चक्कर हे समानार्थी समजल्या जातात.परंतु, त्यातील लक्षणे, येण्याची कारणे व त्यावर करावे लागणारे उपचार यात बराच फरक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चक्कर (विकार)
थोडक्यात पण महत्त्वाचे.