व्हेनेशियन ही इटलीच्या व्हेनेतो प्रदेशामध्ये उगम पावलेली रोमान्स भाषासमूहामधील एक भाषा आहे. सध्या ह्या भाषेचे सुमारे २२ लाख वापरकर्ते आहेत. ही भाषा इटालियन पासून पूर्णपणे भिन्न आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →व्हेनेशियन भाषा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?