वल्लमपदुगाई श्रीनिवास राघवन अरुणाचलम (१० नोव्हेंबर, १९३५ - १६ ऑगस्ट, २०२३) हे भारतीय शास्त्रज्ञ होते. ते CSTEP या विज्ञान आणि तंत्रज्ञान थिंक टँकचे संस्थापक आणि अध्यक्ष होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →व्ही.एस.आर. अरुणाचलम
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.