व्ही. वेंकटसुब्बा रेड्डियार हे पुडुचेरीचे दुसरे मुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म मदुक्कराई, पाँडिचेरी येथे एका श्रीमंत कृषी कुटुंबात झाला. त्याचे आईवडील वैथिलिंगम रेडडियार आणि वेमालम्मल होते. त्याचे वडील हे फ्रेंच राजवटीत नेट्टापक्कम कम्यूनचे महापौर होते. त्यांचा मुलगा व्ही. वैतिलिंगम यांनी पुडुचेरीचे मुख्यमंत्री म्हणूनही काम केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →व्ही. वेंकटसुब्बा रेड्डियार
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.