इ.व्ही.के.एस. इलांगोवन

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

इ.व्ही.के.एस. इलांगोवन

इरोड वेंकट कृष्णस्वामी संपथ इलांगोवन (तमिळ: ஈ.வெ.கி.ச.இளங்கோவன்)(२१ डिसेंबर, १९४८ - १४ डिसेंबर २०२४) हे एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील गोबीचेट्टीपलायम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.जानेवारी २०२३ मध्ये त्यांचा मुलगा थिरुमगन एव्हराच्या मृत्यूच्या पोटनिवडणुकीनंतर ते तामिळनाडूच्या इरोड पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडून आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →