व्ही. पन्नीरसेल्वम

या विषयातील रहस्ये उलगडा.

व्ही. पन्नीरसेल्वम (तमिळ: வெ. பன்னீர்செல்வம்) हे एक भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते २०१४ लोकसभा निवडणुकीमध्ये अण्णा द्रमुक पक्षातर्फे तमिळनाडूच्या सेलम मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →