व्ही.वाय. कॅनिस मेजॉरिस (शास्त्रीय नाव: VY Canis Majoris, व्ही.वाय. मेजॉरिस ;) हा बृहल्लुब्धक तारकासमूहातील लाल अतिराक्षसी तारा आहे. हा तारा ज्ञात असलेला सर्वात मोठा तारा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →व्हीवाय कॅनिस मेजॉरिस
थोडक्यात पण महत्त्वाचे.