लांडगा हा श्वान (Canidae) कुळातील एक मांसाहारी प्राणी आहे. यातील ४० उपप्रजाती असलेली करडा लांडगा(Canis lupus) ही सर्वात मोठी प्रजाती आहे(कुत्रा व डिंगो वगळून). भारतीय लांडगा देखील याच प्रजातीत येतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लांडगा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?