व्हिस्टारा

या विषयावर तज्ञ बना.

व्हिस्टारा

व्हिस्टारा ही एक भारतीय विमान कंपनी आहे. भारताच्या टाटा समूह व सिंगापूरच्या सिंगापूर एरलाइन्स ह्यांच्या भागीदारीमधून निर्माण झालेल्या विस्टाराने ९ जानेवारी २०१५ रोजी उड्डाणांना सुरुवात केली. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रमुख वाहतूकतळ असलेल्या विस्टाराने सुरुवातीच्या काळात भारतामधील केवळ दिल्ली, मुंबई व अहमदाबाद या तीन शहरांना प्रवासी वाहतूकसेवा पुरवली. आता ही कंपनी अनेक शहरांना सेवा पुरवते

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →