व्हिटनी ह्युस्टन

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

व्हिटनी ह्युस्टन

व्हिटनी एलिझाबेथ ह्युस्टन (इंग्लिश: Whitney Elizabeth Houston) (९ ऑगस्ट, इ.स. १९६३ - ११ फेब्रुवारी, इ.स. २०१२) ही अमेरिकेतील प्रसिद्ध पॉप गायिका होती. हिने आपल्या गायनाने इ.स.चे १९८० चे दशक गाजविले. गायक असलेल्या पालकांच्या संगतीत व्हिटनी वयाच्या अकराव्या वर्षापासून गायला लागली. तिने गाण्याचा पहिला कार्यक्रमही त्याच वर्षी सादर केला. तिची "सेव्हिंग ऑल माय लव्ह फॉर यू" आणि "आय वॉना डान्स विथ समबडी" या गाण्यांनी रसिकांना वेड लावले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →