व्हिक्टोरिया - एक रहस्य हा २०२३ चा विराजस कुलकर्णी आणि जीत अशोक दिग्दर्शित भारतीय मराठी-भाषेतील हॉरर-थ्रिलर चित्रपट आहे. याचे निर्माते आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग आहेत. या चित्रपटात पुष्कर जोग, सोनाली मनोहर कुलकर्णी, आशय कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा १३ जानेवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →व्हिक्टोरिया - एक रहस्य
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.