मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी हा आगामी भारतीय मराठी-भाषेतील युद्ध नाटक चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन राहुल जाधव यांनी केले आहे आणि प्लॅनेट मराठी आणि मंत्रा व्हिजन अंतर्गत अक्षय बर्दापूरकर आणि दीपा ट्रेसी निर्मित आहे. चित्रपटात आशय कुलकर्णी आणि सुरभी हांडे यांच्यासोबत सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत. मराठा राणी महाराणी ताराबाई भोसले यांची कथा लेखक आणि इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार लिखित मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई या पुस्तकावर आधारित आहे. हा चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु तो पुढे ढकलण्यात आला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →