व्हिक्टोरिया (सेशेल्स)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

व्हिक्टोरिया (सेशेल्स)

व्हिक्टोरिया ही सेशेल्स ह्या हिंदी महासागरातील द्वीप-देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. व्हिक्टोरिया शहर सेशेल्सच्या माहे ह्या सर्वात मोठ्या बेटावर वसले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →