व्हिक्टोरिया धबधबा

थोडक्यात पण महत्त्वाचे.

व्हिक्टोरिया धबधबा

17°55′28″S 25°51′24″E



व्हिक्टोरिया धबधबा हा जगातील सर्वात मोठा धबधबा आफ्रिकेतील झांबेझी नदीवर झिम्बाब्वे

व झांबिया

ह्या देशांच्या सीमेजवळ आहे. व्हिक्टोरिया धबधब्याची सरासरी उंची १०८ मीटर तर रुंदी १७०८ मीटर आहे. ह्या धबधब्यातुन दर सेकंदाला साधारण १०८८ घन मीटर इतका जलप्रवाह होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →