व्हाल-द्वाज

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

व्हाल-द्वाज

व्हाल-द्वाज (फ्रेंच: Val-d'Oise) हा फ्रान्स देशाच्या इल-दा-फ्रान्स प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणाऱ्या वाझ नदीवरून त्याचे नाव पडले आहे. हा विभाग पॅरिसच्या वायव्येस स्थित असून तो पॅरिस महानगराचा भाग आहे. चार्ल्स दि गॉल आंतरराष्ट्रीय विमानतळाचा काही भाग ह्याच विभागात आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →