व्हात्स्लाफ हावेल

या विषयावर तज्ञ बना.

व्हात्स्लाफ हावेल

व्हात्स्लाफ हावेल (चेक: Václav Havel, ५ ऑक्टोबर १९३६ - १८ डिसेंबर २०११) हा एक चेक लेखक, कवी, विचारवंता व राजकारणी होता. तो चेकोस्लोव्हाकिया देशाचा नववा व अखेरचा राष्ट्राध्यक्ष तसेच चेक प्रजासत्ताक देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता.

हावेलच्या कारकिर्दीमध्ये चेकोस्लोव्हाकियाची शांततापूर्वक फाळणी होऊन चेक प्रजासत्ताक व स्लोव्हाकिया हे दोन नवे देश निर्माण झाले. त्याला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. २००३ साली भारत सरकारने हावेलला गांधी शांतता पारितोषिक देऊन गौरवले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →