व्रोत्सवाफ (पोलिश: Wrocław ; जर्मन: Breslau ; चेक: Vratislav) ही पोलंड देशाच्या डॉल्नोश्लोंस्का प्रांताची राजधानी व देशामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
व्रोत्सवाफची २०१६ मधील युरोपियन सांस्कृतिक राजधानीसाठी निवड करण्यात आली आहे.
व्रोत्सवाफ
या विषयावर तज्ञ बना.