व्रजेश हिरजी (जन्म १६ जून १९७१) हा एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन विनोदी अभिनेता आहे. तो एक पटकथा लेखक, डबिंग कलाकार पण आहे. त्याने प्रो कबड्डी लीग सत्र ९ मध्ये समालोचन देखील केले. त्याने रेहना है तेरे दिल में, कहो ना प्यार है, मुझे कुछ कहना है, गोलमाल फन अनलिमिटेड, गोलमाल रिटर्न्स यांसारख्या हिंदी भाषेतील चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
२०१५ मध्ये हिरजीने अभिनेत्री रोहिणी बॅनर्जीशी लग्न केले, ज्यांच्यापासून त्यांना २०१९ मध्ये एक मुलगा झाला.
व्रजेश हिरजी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?