रझा मुराद (जन्म: २३ नोव्हेंबर १९५०) हा एक भारतीय अभिनेता आहे जो प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम करतो.
त्यांनी २५० हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि भोजपुरी, पंजाबी आणि इतर भाषांमध्ये आणि हिंदी दूरदर्शवर देखील काम केले आहे.
रझा मुराद
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.