नीरज काबी

या विषयावर तज्ञ बना.

नीरज काबी

नीरज काबी हा एक भारतीय चित्रपट आणि नाट्य अभिनेता, नाट्य दिग्दर्शक आणि अभिनय प्रशिक्षक आहे. हा आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि हिंदी चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी माध्यमातून काम करतो. त्याने शिप ऑफ थिसियस (२०१२), तलवार (२०१५), सीता रामम (२०२२), सॅम बहादुर (२०२३) ह्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. दूरचित्रवाहीनी / वेब सिजीज मध्ये तो संविधान (२०१४), सॅक्रेड गेम्स (२०१८-१९), पाताल लोक (२०२०) मध्ये होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →