एखाद्या विषयावर केलेल्या भाषणास व्याख्यान व भाषण देणाऱ्या व्यक्तीस व्याख्याता असे म्हणतात.
महाराष्ट्रात अनेक व्याख्यानमाला चालतात. उदा०
मुंबई मध्ये:
१९५८ पासून लालबाग येथील, विवेकानंद व्याख्यानमाला (आयोजक: विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई)
पुण्यातील
आचार्य अत्रे स्मृती व्याख्यानमाला (विनोद विद्यापीठ, लकाकि रोड, शिवाजीनगर)
अविनाश धर्मामधिकारी व्याख्यानमाला
आर. डब्ल्यू. नेने प्रबोधनमाला
आरोग्य व्याख्यानमाला
इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स आयोजित व्याख्याने
महर्षी कर्वे व्याख्यानमाला
कृष्णराव भेगडे व्याख्यानमाला (तळेगांव दाभाडे)
जनवित्त अभियान
जय भवानी तरुण मंडळाची व्याख्यानमाला (मोहननगर-चिंचवड)
जयहिंद लोकजागर व्याख्यानमाला (संभाजी चौक, निगडी)
जानकीबाई आणि कृष्णाजी नूलकर व्याख्यानमाला
जिजाऊ व्याख्यानमाला (गांधीपेठ तालीम; भोजापूर, वगैरे वगैरे)
चिंचवडगावातील गांधी पेठ तालीम मित्र मंडळआयोजित जिजाऊ व्याख्यानमाला (सुरुवात - मे १९९१)
संत तुकाराम व्याख्यानमाला (तळेगाव)
पसंत व्याख्यानमाला (ही व्याख्यानमाला प्र.बा. जोग यांनी चालवली होती, आता बंद झाली)
पिंपरी चिंचवड महापालिका व्याख्यानमाला
फुले-शाहू-आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर (वर्षभर व्याख्याने चालू असतात)
मधुश्री कलाविष्कार संस्थेची मधुश्री व्याख्यानमाला (निगडी प्राधिकरण)
मसाप गप्पा
माधव मदाने स्मृती व्याख्याने
रामभाऊ गोडबोले स्मृती व्याख्यानमाला
रोटरी क्लब निगडीच्या व्याख्यानमाला (शिशिर व्याख्यानमाला, वगैरे)
एस.जी.रानडे ट्रस्टतर्फे घेतली जाणारी राज्यस्तरीय स्व.लक्ष्मीबाई रानडे वक्तृत्व स्पर्धा.ही पुण्यातील सर्वात दर्जेदार स्पर्धा म्हणून ओळखली जाते. (सुरुवात-इ.स.१९३४)
लोकसत्ता प्रणीत वक्ता दशसहस्रेषु वक्तृत्व स्पर्धा (मुंबई, पुणे व अन्य शहरे)
वसंत व्याख्यानमाला (निगडी)
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न शैक्षणिक संकुलातर्फे निगडी येथे होणारी वसंत व्याख्यानमाला
वसंत व्याख्यानमाला (पुणे) (सुरुवात - १८७५)
विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला
स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला (तळेगाव)
शारदीय ज्ञानसत्र
शिवजयंती प्रबोधन व्याख्यानमाला (पिंपरी-पुणे)
छत्रपती शिवाजी व्याख्यानमाला, निगडी (पुणे)
शिशिर व्याख्यानमाला (चिंचवड)
साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर वसंत व्याख्यानमाला
सिद्धिविनायक वार्षिक व्याख्यानमाला (संभाजीनगर-चिंचवड)
स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमाला (निगडी)
स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानची व्याख्यानमाला (संभाजीनगर-चिंचवड)
मराठी ग्रंथोत्तेजक संस्थेची सिंहावलोकन व्याख्यानमाला
प्रा. सुखात्मे व्याख्यानमाला
क्षितिजाच्या पलीकडे व्याख्यानमाला (दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि संशोधन केंद्र)
व्याख्यान
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.