व्यंकटराव हायस्कूल ही इचलकरंजी शहरातील सर्वांत जुन्या शाळांपैकी एक आहे. या हायस्कूलची स्थापना इचलकरंजी एज्युकेशन सोसायटी या संस्थेने १९४३ साली केली. पुढीलवर्षी व्यंकटराव प्रशालेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. अतिशय सुंदर अशी ही शाळा असून इचलकरंजी परिसरातील एक नामवंत शाळा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →व्यंकटराव हायस्कूल
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.