कर्नाळ हायस्कूल, कर्नाळ

या विषयावर तज्ञ बना.

कर्नाळ हायस्कूल, कर्नाळ

कर्नाळ हायस्कूल हे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एक माध्यमिक विद्यालय आहे. सन १९६४ मध्ये स्थापन झालेली ही शाळा गेल्या ६ दशकांपासून कर्नाळ, बिसूर, पद्माळे आणि परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे मुख्य केंद्र आहे. या शाळेचे ब्रीदवाक्य ज्ञानं परं दैवतम् असे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →