माहिती:
१ बेव्हर्ली ब्राउन, लुसी ब्राउन, मर्लीन एडवर्ड्स आणि जॅसमीन सॅमी ह्या सर्वांनी त्रिनिदाद आणि टोबॅगो साठीपण महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळली. इथे फक्त त्यांचे वेस्ट इंडीज साठी खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचे आकडे दिले आहेत.
२ पेगी फेरवेदर, योलांड गेडेस-हॉल, डोरोथी हॉबसन, ग्रेस विल्यम्स आणि विव्हालिन लॅटी-स्कॉट ह्या सर्वांनी जमैका साठीपण महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळली. इथे फक्त त्यांचे वेस्ट इंडीज साठी खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचे आकडे दिले आहेत.
वेस्ट इंडीजच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी
यामागील विज्ञान आणि इतिहास.