इंग्लंडच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

माहिती:



१ लीन थॉमस, कॅरेन जॉबलिंग आणि गिलियन मॅककॉन्वे यांनी आंतरराष्ट्रीय XI साठीपण महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळली. इथे फक्त तिचे इंग्लंडसाठी खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचे आकडे दिले आहेत.

२ कॅथरीन ब्राउन, जॅकलीन कोर्ट, ज्युलिआ ग्रीनवूड, मेगन लीयर, लिन रीड, ग्लिनिस हुल्लाह, रोझलिंड हेग्स, मार्गरेट विल्क्स आणि सुझॅन गोटमॅन ह्या सर्वांनी यंग इंग्लंड साठीपण महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले. इथे फक्त त्यांचे इंग्लंडसाठी खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचे आकडे दिले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →