माहिती:
१ सनत जयसूर्या, चमिंडा वास हे सर्व आशिया XI साठीपण आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळला. इथे फक्त त्यांचे श्रीलंके साठी खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचे आकडे दिले आहेत.
२ मुथिया मुरलीधरन हा आशिया XI आणि आंतरराष्ट्रीय XI साठीपण आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळला. इथे फक्त त्यांचे श्रीलंके साठी खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचे आकडे दिले आहेत.
श्रीलंकेच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.