वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाने नोव्हेंबर २००८ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला होता. ते श्रीलंकेविरुद्ध ५ एकदिवसीय सामने खेळले आणि मालिका ३-२ ने गमावली. हा दौरा सुरुवातीला श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या दौऱ्यासाठी नियोजित होता, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव संघाने पाकिस्तान दौरा रद्द केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २००८-०९
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.