पाकिस्तान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने जानेवारी २००२ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला होता. त्यांनी श्रीलंकेशी सहा एकदिवसीय सामने खेळले आणि श्रीलंकेने मालिका ६-० ने जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २००१-०२
या विषयावर तज्ञ बना.