नेदरलँड्सच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९७ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला. त्यांनी श्रीलंकेविरुद्ध ३ एकदिवसीय सामने खेळून मालिका २-१ ने जिंकली. श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने खेळलेले हे पहिले सामने होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९७-९८
या विषयातील रहस्ये उलगडा.