वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९८४ - जानेवारी १९८५ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका ३-१ अशी जिंकली. वेस्ट इंडीजने या कसोटी मालिकेसोबतच ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेसोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत भाग घेतला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८४-८५
या विषयावर तज्ञ बना.