वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने २०१२ च्या उन्हाळ्यात इंग्लंडचा दौरा केला होता. या दौऱ्यात तीन कसोटी सामने, तीन एकदिवसीय आणि एक ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने होते. एक कसोटी मूलतः कार्डिफला देण्यात आली होती, पण २०११ च्या श्रीलंका कसोटीच्या यजमानपदासाठी ग्लॅमॉर्गन काऊंटी क्रिकेट क्लब वेळेत त्यांचे शुल्क भरू न शकल्याने ही कसोटी नंतर लॉर्ड्सला देण्यात आली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१२
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.