१४ मे ते ९ जुलै २०११ या कालावधीत श्रीलंका क्रिकेट संघाने इंग्लंडचा दौरा केला. या दौऱ्यात श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील तीन कसोटी, एक ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) आणि पाच एकदिवसीय सामने (वनडे) यांचा समावेश आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०११
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?