वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००७

या विषयावर तज्ञ बना.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००७

२००७ इंग्लिश क्रिकेट हंगामाचा भाग म्हणून वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने १२ मे ते ७ जुलै २००७ या कालावधीत इंग्लंडचा दौरा केला. या दौऱ्यात चार कसोटी, दोन ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामने आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता. वेस्ट इंडीजविरुद्धच्या विक्रमी विजयासह कसोटी मालिकेत इंग्लंडने ३-० ने वर्चस्व राखले, तर नंतरच्या वनडे मालिकेत २:१ ने विजय मिळवला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →