वेवर्ली (मिसूरी)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

वेवर्ली (मिसूरी)

वेवर्ली हे अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील एक छोटे गाव आहे. लाफायेट काउंटीमध्ये असलेले हे शहर आहे कॅन्सस सिटी महानगरक्षेत्राचा एक भाग आहे. २०१० च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ८४९ होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →