लाफियेट काउंटी (मिसूरी)

या विषयावर तज्ञ बना.

लाफियेट काउंटी (मिसूरी)

लाफियेट काउंटी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लेक्झिंग्टन येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३२,९८४ इतकी होती.

लाफियेट काउंटीची रचना १६ नोव्हेंबर, १८२० रोजी लिलार्ड काउंटी या नावाने झाली.१८२५मध्ये या काउंटीला लाफियेट काउंटी नाव दिले गेले. हे नाव अमेरिकन क्रांतीमध्ये ब्रिटिशांविरुद्ध लढणाऱ्या मार्क्विस दि ला फियेटचे नाव दिलेले आहे.

लाफियेट काउंटी कॅन्सस सिटी महानगरक्षेत्राचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →