वेळ्ळी विधानसभा मतदारसंघ

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

वेळ्ळी विधानसभा मतदारसंघ हा भारतातील गोवा राज्यातील ४० विधानसभेच्या मतदारसंघांपैकी एक आहे. हा दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या २० मतदारसंघांपैकी एक आहे.

हा दक्षिण गोवा जिल्ह्याचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →